मातृवात्सल्य उपनिषद


Matruvatsalya Upanishad Grantha
मातृवात्सल्य उपनिषद ग्रंथ
प्रत्येकाला आपले मूळ स्थान जाणून घ्यायची इच्छा असते.
या विश्वातील प्रत्येकाचे मूळ स्थान आदिमाता चण्डिकाच्या चरणांशीच आहे.
आपल्या मूळ स्थानापर्यंत पोहचण्याचा जो श्रद्धावान इच्छा करितो त्याला देवयान मार्गावरुन प्रवास करण्याचे मार्गदर्शन खुद्द चण्डिकापुत्र त्रिविक्रम करत असतो.
देवयान मार्गावर चालू इच्छीणार्‍या प्रत्येकाला समग्र मार्गदर्शक ठरु शकणारा हा ग्रंथ आहे.
आदिमातेच्या मणिद्वीपापर्यंत होणारा प्रवास किती चित्तवेधक, रसमय, चैत्यनदायी आणि विलक्षण आहे याची अनुभूती ठायी ठायी येते.
या आदिमातेची क्षमा, कारुण्य, प्रेम थेट आपल्यापर्यंत पोहोचविणारा अद्वितीय ग्रंथ म्हणजे मातृवात्सल्य उपनिषद

टिप्पण्या